जिल्हा परिषद शाळा चितळी येथे गणवेश वाटप

 जिल्हा परिषद शाळा चितळी येथे गणवेश वाटप 



मायणी प्रतिनिधी----

-महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार जिल्हा परिषद शाळा चितळी येथे शासनाकडून आलेल्या गणवेशाची वाटप नेहमी जिल्हा परिषद सदस्य सुरज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी डॉक्टर संभाजी कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास अविनाश पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य अभिजीत पवार, देवानंद पवार, दीपक पवार, बंडा पवार, सुरज पवार, मनोहर महाजन, निलेश पवार शिक्षक पालक विद्यार्थी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते