आबासो नारायण शिंदे यांनी कोणताही संबंध नसताना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली, पोलीसात तक्रार..

 आबासो नारायण शिंदे यांनी कोणताही संबंध नसताना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली.






..


म्हसवड वृत्तसेवा 

...


म्हसवड येथील मे. ए. पी. आय म्हसवड पोलीस स्टेशन म्हसवड यांना सविनय सादर


अर्जदार


श्री. दादा दाजीराम खांडेकर वय ५३ वर्षे धंदा शेती रा. लोणार खडकी, ता. माण जि. सातारा


विषय - शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली बाबत...


महोदय,


कारणे अर्ज करतो की, वरील ठिकाणचा कायमचा रहिवाशी असून मौजे खडकी येथे गट नं. ६२० मध्ये मी ६ गुंठे जमिन खरेदी केली असून आज वार शुक्रवार दिनांक २६/०६/२०२६ रोजी सकाळी ९.०० वा. गट नं. ६२० मध्ये मी वहीवाटिस गेले असता आबासो नारायण शिंदे यांनी कोणताही संबंध नसताना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली व माझी पत्नी सौ. जिजाबाई दादा खांडेकर सोडविण्यासाठी आली असता तिला शिवीगाळ करून ढकलून दिले व दुखापत केली तरी माझी आबासो नारायण शिंदे यांचे विरोधात कायदेशीर तक्रार आहे व त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. ही विनंती


 येणेप्रमाणे अर्ज असे. .२६/६/२०२६


स्थळ - लोणार खडकी


तारीख - २६/०६/२०२६


अर्जदार.. दादा दाजीराम खांडेकर. 

.... 

आबा शिंदे यांनी 
स्वतःची तीन गुंठे जमीन मध्ये घर असून दुसऱ्याच्या जमिनीवरती कब्जा करून स्वतःचे साहित्य टाकले. आहे.
अशी माहिती आप्पा दादा खांडेकर यांनी दिली आहे.. खोट्या माहिती देऊन दादा दाजीराम खांडेकर यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे...