ताज्या बातम्या:
फलटण - डायबेटीस मुक्त आयुर्वेदिक जीवनशैली अभियानांतर्गत रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन फलटण व आनंदी कँसलटंसी वडूज यांच्या वतीने शुक्रवार दिनांक ६ रोजी दुपारी ४ वाजता महाराजा मंगल कार्यालय फलटण येथे 100% शुगर मुक्त होणार या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये रक्ताची मोफत तपासणी करून आरोग्यदायी जीवन जगण्याविषयी मोलाचे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मधुमेह रुग्णांना 100% शुगर मुक्त होण्याचा फार्मूला सांगण्यात येणार असून आत्तापर्यंत जे शुगर मुक्त
झाले आहेत त्यांचे पण अनुभव खास सांगण्यात येणार आहेत. सध्या बरेच जण शुगर{ डायबिटीस } मुळे त्रस्त आहेत शुगर मुक्त होण्यासाठी हे शिबिर महत्वाचे ठरणार आहे. सर्व आजारावर सुद्धा मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तज्ञांचे मोफत मार्गदर्शन यावेळी सर्वांना मिळणार असून उपस्थित लोकांमधून १० लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत . सर्वांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी मोबाईल 9890795979 व 9822229526
