मुरुम प्रतिनीधी-
उमरगा व लोहारा या विधानसभा मतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे नवनिर्वाचित आमदार श्री प्रवीण जी स्वामी यांचा कांदिवली पूर्व मध्ये भव्य सत्कार समारंभ करण्यात आला सत्काराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रामचंद्रजी आदावळे उज्वल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,
तसेच महात्मा बसवेश्वर मिशन या संस्थेचे मार्गदर्शक श्री शालिवाहन बिरादार,अध्यक्ष श्री काशिनाथ बोळेगावे, सचिव श्री बसवराज बिरादार, खजिनदार श्री नित्यानंद लोखंडे, उपाध्यक्ष श्री अशोकराव हळ्ळे,
कांदिवली वार्ड क्रमांक 27 च्या नगरसेविका सुरेखा पाटील,
मराठवाडा सेवा संघाचे
मनोज पाटील,अध्यक्ष अभंग आंमागे उपाध्यक्ष लातूर स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष श्री लक्ष्मण फड श्री अर्जुन बिरादार
जय हनुमान सेवा संघ अध्यक्ष श्री राजू मुळे व नित्यानंद लोखंडे उपाध्यक्ष तसेच
अनुदत्त विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, स्थानी ये वार शाखा अध्यक्ष स्थानी ये वार शाखा महिला अध्यक्ष संघटक व शिवसेना उभाटा गटाचे सर्व कार्यकर्ते भजनी मंडळ व मराठवाड्यातील सर्व उमरगा व उदगीर या परिसरातील नागरिक यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षांनी मनोगतामध्ये परिसराची,संस्थाची व संस्थेत काम करणा-या कर्मचा-याविषयी आपुलकीची भावना व्यक्त केली.