लोकनेते भगवानराव वैराट संस्थापक /राज्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन वन्ने महाबळेश्वर तालुका अध्यक्ष. महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल यांच्या हस्ते संदीप माने युनिट अध्यक्ष पाचगणी गिरीस्थान नगरपालिका ठेकेदारी सफाई कर्मचारी बांधवांना रुपेश चव्हाण ठेकेदार यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे तालुका अध्यक्ष नितीन वन्ने,तुकाराम दादा वाघ .मा. नितीन वैराट,संदिप माने,युनिट अध्यक्ष,व सर्व पदाधिकारी कामगार बंधू उपस्थित होते
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क
" ग्रामिण महाराष्ट्र न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
Copyright
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.