माढा -वार्ताहर:
माढा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव, नवीन ७ रुग्णांची भर पडली आहे.
3 दिवसात माढा तालुक्यात 7 रुग्ण सापडले आहेत , लोकडॉऊन शिथिल होईल तसे लोकांना कोरोना बाबत गांभीर्य कमी होताना दिसत आहे ,
-दगड अकोले 3
रिधोरे 2 भोसरे 2.असे रुग्ण सापडले आहेत.
प्रशासनाचे आवाहन..
आपल्या कार्यालायत येणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे, सर्वांनी काळजी घ्यावी , अनावश्यक लोक संपर्क टाळावा , कार्यालयात मास्क शिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये ,कामाशिवाय ऑफिस कडे येऊ नये,ऑफिसमध्ये संपर्क साठी खिडकी योजनेचा वापर करावा
आपला निष्काळजीपणा आपल्या कुटूंबाला धोक्यात घालू शकतो , सतर्क राहा....