धक्कादायक..पुण्यात राष्ट्रवादी नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू,



पुणे/ पिंपरी-चिंचवड :
कोरोना चा विळखा वाढत आसून दिवसेंदिवस परिस्थिती अधिक गंभीर होत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक यांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड, महापालिकेचे ,
माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. दत्ता साने यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर सुरू होते.
पहाटे 5 वाजताच्या सुमारास चिंचवड येथील खासगी रुग्णालयात निधन झालं आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.

दत्ता साने हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक अशी त्यांची राजकारणात ओळख होती.  पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माहीती दिली.