इंदापूर : प्रतिनिधी
माझी प्रकृती व्यवस्थित असून कार्यकर्ते,हितचिंतक यांनी काळजी करु नये असे स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आवाहन त्यांनी केले आहे.
प्रदीप गारटकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भ्रमणध्वनी वरुन त्यांच्याशी संपर्क साधला असता.
श्री.गारटकर म्हणाले की,मी आयसोलेशन वाॅर्ड मध्ये उपचार घेत असून.सध्या माझी प्रकृती व्यवस्थित आहे. माझ्या राजकीय- सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी हितचिंतकांनी चिंता करु नये.माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सर्वच व्यक्तींचे प्रेम आहे.सतत माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन करु नये.कारण आयसोलेशन मध्ये असताना काही पथ्य पाळावी लागत असल्याकारणाने प्रत्येकाचा मोबाईल उचलणे मला शक्य होत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सतत भ्रमणध्वनी वरुन माझ्याशी संपर्क करणे टाळावे असे आवाहन त्यांनी केले आहे.