खेड-वार्ताहर..
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)*
"""""""""""""""""
*कोकण प्रदेश अध्यक्ष भाई जगदीश गायकवाड यांचे आवाहन*,
-----------------------------
*11जुलैचे अत्याचार विरोधी आंदोलन यशस्वी करा*
""""""""""""""""""""""""""""""""""""
*११जुलै निषेध आंदोलन...*
रिपाई ( आठवले ) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष,केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री *नामदार रामदासजी आठवले* साहेबांच्या आदेशानुसार ११ जुलै रोजी *रमाबाईनगर हत्याकांडातील शहीदांना आभिवादन करून* *वाढत्या दलित अत्याचारांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहेत.
कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चारही जिल्हातील जिल्हाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, तालुका पदाधिकारी आणि आणि पक्षाच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी
*शनिवार दिनांक ११ जुलै २०२० रोजी सकाळी ११:०० ते ४:००वाजेपर्यंत* आपापल्या जिल्ह्यात आपल्या शहरात, तालुक्यात जिल्ह्यातील विविध ठिकाणी *लोकशाही मागाँने, फिजिकल डीस्टींगचे पालन* करुन अत्याचार विरोधी आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे कोकण प्रदेश अध्यक्ष, रायगड जिल्हाध्यक्ष,व पनवेल महानगर पालिकेचे *उपमहापौर* कोकण प्रांतातील *क्रांतिकारी नेते भाई जगदीश गायकवाड यांनी केले आहे.*
कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुगँ जिल्ह्यातील सर्व आघाड़यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या विभागामधे जिल्हाधिकारी कार्यालय , तहसील कार्यालय स्थानिक पोलिस स्टेशन या ठिकाणी , *कायदा सुव्यवस्थेचे पालन करून , फीजीकल डिस्टेन्सच्या नियमांनचे पालन करून , कायदेशीर परवानगी घेऊन* दलीत अत्याचार विरोधी आंदोलन यशस्वी करुन आपला राग प्रकट करावा असे आवाहन कोकण प्रदेश अध्यक्ष, रायगड जिल्हाध्यक्ष, व पनवेल महानगर पालिकेचे *उपमहापौर क्रांतिकारी नेते भाई जगदीश गायकवाड* यांनी केले आहे.
आपापल्या जिल्ह्यात केलेल्या *आंदोलनाचे फोटो, वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांचा एकत्रीत अहवाल* देण्याच्या सुचना ही कोकण प्रदेश अध्यक्ष, *पनवेल महानगर पालीकेचे उपमहापौर भाई जगदीश गायकवाड* यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी
""""""""""""""""""""""
*दादा मर्चंडे*, ज्येष्ठ नेते
*तानाजीराव कांबळे*
सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक
*सुशांतभाई सकपाळ*
कोकण युवक आघाडी
संपर्क प्रमुख
"""""""""""""""""""""""""""""