*इंदापूर : वार्ताहर पोंधवडी (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपपंचपदी अभिजित खारतोडे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती, पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंकज काशीद, अक्षय खारतोडे, जिगर विटकर, ऋषी खारतोडे, नितीन खारतोडे, बाबू खारतोडे आदी सहकारी उपस्थित होते.
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क
" ग्रामिण महाराष्ट्र न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
Copyright
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.