खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी कोरोना बाबत आढावा बैठक घेतली.



म्हसवड : प्रतिनिधी..

करकंभ येथील रुग्णालयात प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतला.व रुग्णालयात जाउन पाहणी केली. 
लोकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. तसेच नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.


दि. 16 रोजी  कोरोना संसर्ग रोगाबद्दल करकम येथे आरोग्य केंद्रास आढावा बैठकीदरम्यान माढा लोकसभेचे खासदार माननीय रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी दवाखान्यात भेट दिली डॉक्टरांशी कुठल्या गोष्टीची कमतरता आहे का याची विचारपूस केली व दवाखान्यातील कामगार नर्स लोकांचे संपूर्ण गोष्टी ऐकून घेतल्या या भेटीदरम्यान जिल्हा परिषदेचे माजी सभापती माननीय बाळासाहेब देशमुख प्राध्यापक महादेव तळेकर सर व इतर मान्यवर उपस्थित होते..