नवोदय विद्यालयासाठी वैराग येथील नंदिनी लांडगे हिची निवड.

कु. नंदिनी लांडगे.


वैराग : वार्ताहर.

नवोदय विद्यालयासाठी वैराग येथील नंदिनी लांडगे हिची निवड झाली.

येथील नवीन मराठी प्राथमिक शाळा पांचशील नगर , वैराग येथील कु. नंदिनी विनोद लांडगे हिची नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेशा साठी निवड झाली.

या निवडी बद्दल तिचे न.म. प्रा. शाळेने अभिनंदन केले आहे.

संस्थेचे अध्यक्ष, मार्गदर्शक गवळी सर , महादेव जगताप सर ,लक्ष्मण जगताप सर ,राहुल भलशांकर सर  यांचे मार्गदर्शन लाभले . तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे..