.
"सत्यासाठी ,सत्तेला विरोध करणारे निर्भीड बोसकाका"
हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचे सुभाष काका
यांचे जीवन आजच्या तरुणांना नवी दिशा देणारेआहे.

सुभाषचन्द्र लालचंद्र दोशी
यांचा जन्म म्हसवड येथील एका श्रीमंत गुजर (दिगंबर जैन) कुटुंबामध्ये झाला.
अहिंसा, सत्य, अस्तेय,परिग्रह,ब्रम्हचैर्य,
या गुणांचे ते पालन करीत. जैन शास्त्राचा त्यांचा अभ्यास होता. भाद्रपद महिन्यात दशधर्मा चे पालन करीत असत.
महावीर जयंती मध्ये त्यांचा मोठा वाटा असे. तर जैन मुनींच्या सेवेची त्यांना आवड होती.
लहानपणापासुनच अतिशय हुशार होते.
दिसायला अतिशय सुंदर ,पाणीदार डोळे, शरीर काटक,उंची साधारण पाच फूट, असे उत्साही व्यक्तिमत्व होते.
अंगात तीन बटनाचा शर्ट आणि पायजमा घालायचे, डोक्यावर टोपी असा पेहराव, बोलणं मधूर आणि आपुलकीचे.

त्यांनी म्हसवड येथे पहिले शालेय पुस्तकांचे विक्री दुकान सुरू केलं
गावाच्या मध्यवर्ती राजवाड्याच्या समोर त्यांचे हे दुकान होतं.
त्यांच्या समोर वस्ताद शेरपु मणेर याचे टेलरींग दुकान होत.
तर शेजारी उद्धव शेठ डोंगरे व दिगंबरशेठ चांडवले यांचे मोठे कापड दुकान होतं. लक्ष्मण ओतारी , धनजीभाई शहा, याची दुकाने होती. म्हसवड हे त्याकाळी मोठी बाजारपेठ असलेले गाव होते.

म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष चंद्र दोशी उर्फ बोस काका आज आपल्यामध्ये नाहीत.
त्यांचं 2000 साली निधन झालं.
पण हा माणूस म्हसवडकरांच्या आणि परिसरातल्या लोकांच्या अगदी मनामध्ये घर करून राहिलेला आहे.
या व्यक्तीला म्हसवड परिसरातील लोक बोसका्का या नावाने ओळखायचे.
सुंदर बोलणं आणि लोकांमध्ये मिसळण्याची कला काही औरच होती.
जुने जाणते व्यापारी त्यांना राष्ट्रप्रेमी काका म्हणत.
नेते मंडळी समाजसेवक काका असे त्यांना म्हणायचे. तर मुले त्यांना बोसकाका म्हणत असत.

हरी हरी हा त्यांचा परवलीचा शब्द होता. सतत ते हरि हरी म्हणत.
लोकांना म्हणायचे हरी हरी ..
या शब्दाचा अर्थ आहे काही प्रत्येकाला
घाई च आहे. कुणाला घरी जायची तर कुणाला शाळेत जायची.

लोकांना समजून सांगण्याचा त्यांच्याकडे चांगला गुण होता.आणि स्पष्टवक्ते होते. कधी कुणाला घाबरत नव्हते. सत्तेच्या विरोधात नेहमी राहिले. पण ते नेहमी सत्याच्या बाजूनेच राहिले.
असत्या अन्यायाला विरोध करणे हा त्यांचा गुण होता.
लोकांनी सत्याची कास धरावी हा प्रयत्न करायचे.
समाजामध्ये प्रत्येक गोष्टीत सहभाग घ्यायचे.
दसरा सणाला शालेय मुले आपट्याची पाने वाटायला त्यांना दुकानात येत असत. कारण ते त्या बदल्यात चॉकलेट देत असत. काही मुले चॉकलेट साठी अनेकदा येत पण , ते कधीच मुलांना परत पाठवित नसत. मुले देवाची फुलेच. असे ते म्हणत.

श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्यावर त्यांची खूप श्रद्धा होती. बोसकाका फलटण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य होते.
महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस
हे त्यांची प्रेरणा स्थाने होती.
महात्मा गांधी सत्याग्रही होते. तसे ते वागत.
खरं बोलायचं , सत्यासाठी वाटेल ते करायचं.
अनेक लहान मुलांना घेऊन क्रिकेट खेळायला जायचे. म्हसवड येथे पहिली टीम त्यांनी केली. त्यांच्या प्रेरणेने म्हसवड येथे क्रीकेट सामने भरवीले जात.
म्हसवडमध्ये पहिला क्रिकेट सामना त्यांनी सुरू केला.
आणि ते त्या काळामध्ये खेळाचे साहित्य विकत असत.
खेळण्यासाठी मुलांना मदत करत. स्वतःचे पुस्तकांचे दुकान असल्यामुळे वाचनाचा त्यांना छंद होता.
मुलांना नदी तीरावर एकत्र करुन खेळ शिकवत . नवीन पुस्तके वाचून दाखवत.

त्यांनी म्हसवड येथे १९७२ सालामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी मोफत नगर वाचनालय नगरपालिकेच्या शेजारी सुरू केले आहे.
देशावर प्रेम करणारे आणि समाजावर प्रेम करणारे तरुणांचे उत्कर्षासाठी झटणारे काका हे जग सोडून गेले असले, तरीही विचार रुपात मात्र आजही जिवंत आहेत.
म्हसवड मोफत नगर वाचनालयाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे त्यांचे काम आज देखील अविरतपणे सुरू आहे.
त्यांचे चिरंजीव जितेंद्र दोशी आणि नितीन दोशी हे ते त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहेत. म्हसवड येथील नामांकित असणाऱ्या अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन असणारे नितीन जोशी यांनी त्यांच्या विचारांवर सामाजिक उपक्रम सुरू केले आणि समाजातल्या वंचितांना दुर्लक्षीतांना त न्याय मिळवून देण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू केलेले आहेत.
असा विचारवंत माणूस म्हसवड नगरीमध्ये जन्मला आणि त्यांच्यासोबत काही दिवस मला काम करण्याची संधी मिळाली. याबद्दल मला खूपच आनंद वाटतो. त्यांच्या आठवणी म्हसवडकर यांच्या हृदयामध्ये आज देखील ताज्या आहेत.
त्यांनी केलेले काम जुन्या पिढीतल्या लोकांना माहीत होतं आणि तेच काम आज नव्या पिढीला प्रेरणादायी आहे.
हे काम त्यांचे चिरंजीव नितीन दोशी यांच्या रूपानं त्यांच्या विचारांच्या रूपानं पुढे चालवत आहेत अशा या बोसकाका मानाची वंदना.

लेखन - विजय टाकणे. काका.
संपादक माणदेशी न्यूज.
संपादक माणदेशी न्यूज.