म्हसवड करांच्या मनात राहणारा एक महान श्रीमंत माणूस
यांच्या जीवनाची चितरकथा...
यांच्या जीवनाची चितरकथा...
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.
म्हसवड मध्ये तुम्ही कधी गेला असाल, तर तुम्हाला सिद्धनाथ मंदिराच्या शेजारी एक तुप घेणाऱा म्हातारा तुमच्या नजरेतून भरलेला असावा.
हा म्हातारा गोरा गोमठा डोक्यावर टोपी अंगात नेहरू शर्ट ,खाली धोतर, आणि शर्टाला लागलेले तुपाचे डाग.
एकदम सरळ नाक ,आवाज करारी तोंडातले दात पडलेले पण आवाजातला दरारा मात्र काही वेगळाच होता.
त्याचं नाव "राम सोनार " हा माणसाच्या विस्मरणात गेला.
पण माझ्या डोक्यात घर करून होता.
या माणसाला मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं तेव्हा मला खरंच वाटलं, कधीकाळी या माणसाची लग्नामध्ये हत्तीवरून वरात काढली असेल का.? पण ते खरं आहे.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हा बिचारा नंतर म्हातारपणी अतिशय सामान्य जीवन जगत होता.व
स्वाभिमानी जगत होता.
त्याच्यावर मी खूप दिवस झाले लिहीन म्हणत होतो.
पण दुर्दैवानं गेल्यावर्षी ते इहलोक सोडून गेले .
साधारण वर्ष झालेल असावे.
माझ्या डोक्यात हा विषय घोळत होता. पण कामाच्या व्यापामुळे या माणसावर लिहायला मला वेळच मिळाला नाही .
पण माझ्या मनामध्ये ठाम होते. याच्या विषयी लिहावे.
आणि म्हणून मी निवांत असताना त्यांचा मोबाईलवर फोटो काढलेला होता.
आणि तू गुगल वर पण टाकला.
पण दुर्दैवाने तो फोटो आज मला उपलब्ध झाला नाही.
अतिशय देखणा असा पुरुष सिनेमातल्या नटाला लाजवेल असा, सिनेमातलं नट पण त्याच्यासमोर फिका पडावा.

असा हा बहारदार व्यक्तिमत्वाचा मनुष्य. पहाटे लवकर उठायचां आणि देवळात जायचा देवळात गेला की हातामध्ये एक तांब्या डोक्यावर धोतर खांद्यावर टाकून हा मनुष्य म्हसवड मधल्या महादेवाला आणि सिद्धनाथ व इतर देवांना हातातील तांब्याने पाणी घालायचा.
पण त्याचं एक वैशिष्ट्य होतं की , तो सगळ्या देवाला पाणी घालताना शिव्या द्यायचा .
मी असे एकदा मंदिरात गेलो होतो. आणि त्यांनी देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली होती.
मला राहवलं नाही मी त्यांना भेटलो. आणि म्हणालो , बाबा तुम्ही देवाला शिव्या का देतात.?
त्यांनी माझ्याकडे निरखून पाहिलं कोण तू.? कुठून आला .?काय काम .?
काय करतो .? कुणाचा तू .?
मला ओळखतो का .?
हे सगळे ऐकून पुढे काय बोलावं असा प्रश्न पडला.?
पुन्हा मी विचारलं धीटपणे.
तुम्ही कशासाठी देता शिव्या .?
माझ्या प्रश्नाचे उत्तर दे .
मी सांगितलं मी तुमच्या मित्राचा मुलगा आहे..
माझ्या वडिलांचे नाव सांगितलं.
आणि तो माणूस थोडासा प्रेमळ आवाजात म्हणाला.
काय करतो .?
मी म्हटलं पत्रकार .? म्हणजे काम नाही करत.
फक्तं उडाणकी करतोस.

अच्छा पत्रकार .
बातमीदार म्हण ना.
हो हो ...
ते म्हणाले.
तर बरं देवाची उत्पत्ती तुला माहित आहे का . .? विष्णू कोण .?
शंकर कोण .?
ब्रह्म कोण .?
ब्रह्माने मुलीशी लग्न केले .
विष्णू तुळशी च्या मागे लागला. तीच शील भ्रष्ट केले.
शंकर पार्वती साठी वेडा झाला.

कसल घेऊन बसलाय देव.
सारे देव लबाड.
मी म्हणालो. तुम्ही पाणी कशासाठी घालता.
ते म्हणाले.
मला त्यांना पापातून मुक्त करायच आहे. पुढे बोल..!

अहो. बाबा देवाला नाव ठेवून काय मिळणार .?
ते म्हणाले,
समाधान आणि ते मला मिळत ..!
ते म्हणाले,
समाधान आणि ते मला मिळत ..!
त्यांचा हा विचार ऐकून मला काहीच कळेना .
पुढे अनेक वेळा माझे भेट झाली. आम्ही खुप चांगले मित्र झालो....

हा मनुष्य एकटाच राहतो .
यांना चार भाऊ , बहिणी पण आहेत. त्यापैकी एक भाऊ आज हयात आहे. चार पुतणे आहेत.

अतिशय श्रीमंत कुटुंबात जन्मलेले ते.
म्हसवड मध्ये महामुनी हे अति श्रीमंत कुठुंब होत. आज ही आहे. पण ते सामान्य आहे.
म्हसवड येथील सोनाराचा कुटुंब हे फार श्रीमंत कुटुंब होतं यांच्या घरात यांचा जन्म झाला.
त्या काळी साधारण अर्धा किलो सोनं त्यांच्या अंगावर असायचे. बायका सोन्याने वाकत असे. लोक सांगतात.

अस त्याकाळी होतं या व्यक्तीच्या लग्नामध्ये सगळ्या गावाला जेवण घातलं होत. दहा रुपये पोत धान्य होत म्हणे.
आणि गावातून यांची लग्नाची वरात हत्तीवरून अंबारीत बसून काढण्यात आली होती.
तो काळ बदलला श्रीमंती काळाच्या ओघात निघून गेली .
दोन वेळच्या खाण्याची भ्रांत उरली पण यांचा रुबाब तोच राहीला होता.
कधी कुणाला नमत नसत. किंवा भीत नसत. बेधडक बोलणे. अगदी स्व यशवंतराव चव्हाण यांच्या मांडीला मांडी लाऊन बसत.
बोलायला लागले की पुढच्या व्यक्ती चा पार खुर्दा करायचे.
भाषे वर प्रभुत्व आणि पुराणातील कथा तोंड पाठ असत.

यांचा हा तर्कट स्वभाव यामुळे त्यांच्या जवळ सोबतीला कोणीच राहिले नाही.
मुलं-मुली बायको निघून गेली .
एकटाच बिचारा जुन्या घराच्या पडवीत राहत.
हॉटेलमध्ये जाऊन चांगले पदार्थ खात असे. पेढा व बर्फी ते खात.
किंवा भावाच्या घरी जेवायचे .
तीन भाऊ यातील भावाकडे जेवायचे भावाची मुलं प्रेमानं सांभाळत.
पण हे मात्र कुणाशी नीट बोलत नसेत. पण आतुन मात्र प्रेमळ होता त्याचा स्वभाव.
,हा माणुस वेगळे रसायण होते. सरसोट. आणि परखड.
मी खुप गप्पा मारत असे.त्याच्या सोबत.
शेवटी शेवटी ते स्वतः ला कंटाळून गेले होते. हाताला सेप्टिक झाले.
खुप त्रास झाला. नंतर बरे झाले, पण अखेर शेवट झाला. मरे पर्यंत करारी बाणा त्यांनी कधीच सोडला नाही.

एकदा एक मंत्री सिद्धनाथाच्या दर्शनाला आले.
मंत्र्याला यांनी अडवलं आणि म्हणाले अरे मला ओळखलं का मी तुझ्या वडिलांचा दोस्त माझं वय शंभर वर्ष.
या म्हसवडच्या देवाला तुम्ही येता.
पण माण तालुक्याचा पाणी प्रश्न कोण सोडवणार .?
पाणी प्रश्न सोडव आणि मग देवाला ये.
नाहीतर मी तुला येऊन देणार नाही. नाहीतर मी तुला निवडणुकीत पाडीन.
खरेच ते मंत्री नंतर पडले होते. सध्या हयात नाहीत.

त्यांच्या सोबत असणारे पोलीस पळत आले मंत्रीमहोदयांनी त्यांना आश्वासन दिले .
थांबा काका मी तुमचा पाणी प्रश्न सोडवितो.
असं प्रत्येक वेळेला कोणी मोठा व्यक्ती आला किती हक्काने सांगायचे.

सगळ्या गावातल्या कुळांची माहिती कोण कुठल्या गावावरून आले.
मुळगाव कोणतं आणि गावातल्या प्रत्येक व्यक्तींची इथंभूत माहिती असणारा हा एकमेव व्यक्ती.

शेवटी आयुष्याच्या उत्तरार्धात गावात येणाऱ्या लोकांकडून तुप विकत घ्यायचा व्यवसाय त्यांनी सुरू केला.
यामध्ये आठवड्याला हजार 2000 मिळायचे यावर त्यांचा प्रपंच चालायचा अशा या व्यक्तीचं अचानक 103 वर्षाच्या वयात दुःखद निधन झाले पण आज देखील हा माणूस म्हसवडच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर करून राहिलेला आहे.
लेखन - विजय