सातारा पंढरपूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा !
म्हसवडः प्रतिनिधीः
सातारा पंढरपूर रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून एका वर्षात म्हसवड हद्दीत 7 जणांचा मृत्यू झाला असून 35 जणाचे हात व पाय फ्रक्चर झाले आहेत.
पंढरपूर ते सातारा राष्ट्रीय महामार्गाचे चौपरी करणाचे काम सूरू आहे. मात्र ठेकेदाराच्या चुकांमूळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावर पडलेल्या खडीमूळे व पर्यायी रस्त्यावर टाकलेल्या दगड मातीच्या ढिगाऱ्यामूळे दुचाकी वाहनाच्या अपघातात वाढ झाली आहे. तर पर्यायी रस्त्यावर फलक नसल्याने व रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने चार चाकी वाहनाचे अपघात वाढले आहेत.या अपघाताला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावर मनुष्य वधास कारणीभुत ठरले प्रकरणी गून्हे दाख़ल करून कारवाई करावी . व संबधित अपघातग्रस्तांच्या कुठूंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी माहित मानवहित वादी संघटनेचे अध्यक्ष विजयराज
पाटील, दिपक शेटे यांनी केली आहे.