पंढरपूर येथील वासकर फडाचे प्रमुख राणोजी महाराज यांची मुलाखत..


 संत परंपरेमध्ये वासकर  महाराजांचे महत्व फार मोठा आहे. 

या परंपरेतील उत्तर अधिकारी हरिभक्त परायण राणोजी महाराज यांनी आपल्या परंपरा आणि सेवेबद्दल दिलेली ही माहिती निश्चितच उपयुक्त असे आहे.

.....https://youtube.com/shorts/IeTrvuPJudI?si=ltI0YdL2goThjwuW

......

हभप राणोजी महाराज वासकर महाराजांचा पालखी सोहळा मान.. व परंपरा.. पहा...