उद्या सातारा येथे भारतीय बौद्ध महासभेतर्फे कार्यकर्ता प्रशिक्षणाचे आयोजन !
सातारा : जिल्हा भारतीय बौद्ध महासभेतर्फे (पश्चिम विभागीय) येथील बुद्ध विहार करंजे येथे रविवार दि.५ रोजी सकाळी १० वाजता कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनपर ज्ञानोबा कांबळे मार्गदर्शन करणार आहेत. तदनंतर भीमराव गायकवाड कामकाज व पदाधिकारी यांची जबाबदारी कथन करणार आहेत.तेव्हा संबंधितांनी वेळेवर उपस्थित रहावे.असे आवाहन जिल्हा व राज्य कार्यकारणी यांनी केले आहे.
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क
" ग्रामिण महाराष्ट्र न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
Copyright
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.