इंदापूर : प्रतिनिधी विजेच्या धक्क्याने संतोष अंकुश नलवडे (वय ३३,गोतोंडी ता.इंदापूर ) यांचे निधन झाले. या कुटुंबाचे राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेवून सांत्वन केले.
मयत संतोष नलवडे हे गोतोंडी विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष अंकुश नलवडे यांचा हा एकुलता एक मुलगा आहे. त्याच्या निधनाने गोतोंडी गावावर शोककळा पसरली आहे.
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क
" ग्रामिण महाराष्ट्र न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.
Copyright
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.