पुणे: प्रतिनिधी-
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त तसेच जागतिक तंबाखू निवारण दिनाच्या निमित्ताने स्वराज्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मास्क व सेनिटायझर चे वाटप करण्यात आले.
स्वराज्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे अध्यक्ष मा.श्री कैलास गाढवे पाटील,संस्थेचे प्रदेश अध्यक्ष मा.श्री. संदीप पवार याच्या मार्गदर्शना खाली
हा उपक्रम राबविण्यात आला.
हा उपक्रम राबविण्यात आला.
स्वराज्य फाऊंडेशन महा. राज्य नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मा.विष्णु पांडुरंग आव्हाड व नाशिक जिल्हा सरचिटणीस मंगेश शेळके रोशन गायकवाड तालुका अध्यक्ष युवा आघाडी तसेच तालुका शेतकरी आघाडीचे अध्यक्ष गणेश आव्हाड व ग्रामपंचायत प्रशासनाचे सर्व कर्मचारी ग्रामीण रुग्णालय दोडी बुद्रुक येथील सर्व डॉक्टर सिस्टर व सर्व स्टॉप दोडी बुद्रुक गावचे कोरोनाक्षेत्राचे कर्मचारी व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
उपस्थित कोरोना योध्याना मास्क, सेनिटायझर, वाटप केले.
उपस्थित कोरोना योध्याना मास्क, सेनिटायझर, वाटप केले.
आशा वर्कर्स यांना नाशिक जिल्ह्यात सर्वप्रथम पी पी कीट वाटप करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी ग्रामीण रुग्णालय दोडी बुद्रुक येथील ऑफिसर डॉक्टर कानवडसाहेेब, दंतचिकित्सक डॉक्टर संदीप शेळके ,ग्रामस्थ उपस्थित होते.
उपस्थितांनी यावेळी
तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन न करण्याची प्रतिज्ञा केली.
दलित समाजाच्या मागास वर्गीय तीनशे कुटुंबासाठी सेनीटायझर वाटप केले.
उपस्थितांनी यावेळी
तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन न करण्याची प्रतिज्ञा केली.
दलित समाजाच्या मागास वर्गीय तीनशे कुटुंबासाठी सेनीटायझर वाटप केले.
ग्रामपंचायत कर्मचारी डॉक्टर त्याचे सर्व कर्मचारी आशा सेविका यानी स्वराज्य फाऊंडेशन महा राज्य या संस्थेचे आभार मानले.
