स्वराज्य फौंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने गरजुंना पीपीई किट व फेस शिल्ड वाटप.















(वृतसेवा)

पुणे- स्वराज्य फौंडेशन महाराष्ट्र  ही संस्था नेहमीच गरजू लोकांना मदत करत असते. लॉकडाऊन काळात विविध जिल्ह्यात मोफत धान्य,औषधे व मास्क वाटप केले आहेत.



स्वराज्य फौंडेशन महाराष्ट्र राज्य च्या ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ संगीता माळी यांनी ठाणे शहरातील दिवा विभागात गरजुना  पिपिई किट आणि फेस शिल्ड चे वाटप केले. व गरीब लोकांना तांदळाचे मोफत वाटप केले आहे.

त्यांच्या या योगदान मुळे कोरोना योद्धा ना बळ मिळणार आहे.

स्वराज्य फौंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष कैलास जी गाढवे प्रदेश अध्यक्ष संदिप पवार तसेच महाराष्ट्र सचिव श्री अरुन जी भुकन या सर्वाचे सहकार्य लाभले.