ईडली दाक्षिणात्य पदार्थ आहे.
याची रेसिपी अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे तुम्ही घरी बनवू शकता.
यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे:-
तांदळाचा रवा तीन वाट्या .
उडदाची डाळ भिजवून एक वाटी .
पोहे एक वाटी-
कृती :-
एक वाटी उडीद डाळ चार तास भिजवून ठेवावी.
तीन वाटी तांदूळ त्यामध्ये तीन ग्लास पाणी होता. त्यानंतर दुसऱ्या बोलमध्ये उडदाची डाळ तीन तास भिजत ठेवा.
त्यानंतर एक वाटी पोहे धुवून घ्या.
15 ते 20 मिनिटांसाठी पोहे दोन कप पाण्यामध्ये भिजू घाला .
सगळे पदार्थ एकत्र करून मस्तपैकी मिक्सर मधून बारीक करून घ्या.
नंतर पाणी घालून पेस्ट करा.
ईडली पात्रात 15 मिनिटे मध्ये ठेवून वाफवून घ्या .
अतिशय सुंदर आणि लुसलुशीत मऊ पांढराशुभ्र आपल्याला खायला मिळेल दह्याची चटणी खोबऱ्याची चटणी याबरोबर तुम्हीह खाऊ शकता.