म्हसवड -प्रतिनिधी .
कुपवाड जिल्हा सांगली येथे नोकरीला असणारे निवृत्त दता अंकुश शेंडगे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पळसावडे येथील ग्रामस्थ 15 ऑगस्ट रोजी सातारा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी ,
22 मार्च रोजी पळसावडे तालुका माण येथे सुट्टीवर आलेले फौजी जवान दता अंकुश शेंडे हे आपल्या घरासमोर उभा असताना म्हसवड पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना विनाकारण मारहाण केली.
याबाबत जाब विचारला असता संबंधितावर दबाव आणून त्यांच्या पत्नीलाही मारहाण केली.
या प्रकरणानंतर वारंवार मागणी करूनही संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही .व त्यांच्यावर कारवाई झालेली नाही संबंधित पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.
अशी मागणी राजमाता ग्रुपचे अध्यक्ष भागवत जानकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे याबाबत त्यांनी पोलीस स्टेशन व सातारा जिल्हाधिकारीे यांना निवेदन दिले आहे.

ReplyReply allForward
|