मी एका अशा व्यक्ती चा परिचय करून देणार आहे. ज्याला कुणीच प्रसिद्धी दिली नाही, मात्र प्रसिध्दी परांन्मुख असा अवलीया
तुम्हाला वाचायला आवडेल.
तुम्हाला वाचायला आवडेल.
या ध्येय वेड्याला शाबासकी तर देऊया.!
असा अवलीया ,जो आहे बिन पगारी, मोठा अधिकारी.!

म्हसवड येथे असा एक अवलिया राहतो जो प्रत्येक आपत्तीमध्ये म्हसवडच्या जनतेची सेवा करतो न जात न धर्म पाहता .
ध्येय वेडा असा एक गरीब कुटुंबात जन्मलेला गणेश मेत्रे हा रावळ समाजातील तरून वय वर्ष फक्त तीस वर्ष .
सतत कोणाच्या ना कोणाच्या तरी लग्न कार्यामध्ये दिसतो.
तर कोणाच्या एखाद्या अंत्यसंस्कार मध्ये पुढे पुढे करताना दिसतो .
त्याच्याकडे पाहिले की वाटतं की हा कुठला आहे . कोणत्या समाजाचा आहे?
प्रत्येक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि प्रत्येकाच्या घरात मन लावून जातो .
ना त्याला जात आहे ना पंथ आहे ना धर्म आहे.
मुस्लिमांचे कार्य असो की हिंदु चे प्रत्येक कार्यात हा गणेश आपला म्हणून वावरतो.
घरात आई-वडील या सगळ्यांना घेऊन तो प्रपंचाचा गाडा हाकतो.
वडील अत्यंत गरीब, एका स्टेशनरी दुकानामध्ये काम करतात. आई बिचारी मोलमजुरी करते.
आणि हा मिळेल ते काम करतो कधी तो पोलिसांबरोबर लाठी घेऊन फिरतो, तर नगर पालिकेच्या कामगारा बरोबर हातात माईक घेऊन सतत सगळ्यांच्या पुढे लोकांना जागृत करतो.
एखादी आपत्ती आली हातात मध्ये काठी घेऊन सतत पळतच असतो. आणि सगळ्यांना जागं करतो सिद्धनाथ मंदिराची यात्रा असो किंवा उत्सव असो.
प्रत्येकाच्या कामात हातात लाठी व बिल्ला गळ्यात अडकवतो आणि गणेश सगळ्यांच्या पुढे पडतो.
पोलीस अधिकारी असो तहसीलदार असो किंवा म्हसवड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी असून या सगळ्यांच्या पुढे धावत असतो आणि सगळ्यांना सांगतो. या मॅडम मुख्याधिकारी आहेत.. हे साहेब पोलीस अधिकारी आहेत.
या तहसीलदार आहेत असं सगळ्यांना सांगत सांगत तो पुढे पळतो आणि मागून येणारे सगळे पाहुणे येतात.
हे सगळे येत असताना तो आपल्या सगळ्या लोकांना सावध करतो.
आपत्कालीन परिस्थिती त सांगतो की चला चला आता तुम्हाला काळजी घ्यायची वेळ आलेली आहे.
काळजी घ्या आणि काळजी घेत असताना तुम्ही तुमच्या कुटुंबाचे रक्षण करा.
नगरपालिकेमध्ये मिळेल ते काम करतो त्याला हजरी मिळते फक्त शंभर रुपये आणि ती पण कधी दोन ते तीन महिन्यांनी मिळते .
आणि मिळत असताना मग असं वाटतं की त्याचा प्रपंच चालत नाही तरीपण हा आनंदाने काम करत असतो सिद्धनाथ मंदिराच्या यात्रेच्या काळात, शिवरात्रीच्या काळामध्ये हातात दाडंके घेऊन प्रत्येक भक्ताला विनंती करतो मात्र कोणालाही तो मारत नाही ,दुखावत नाही किंवा कुणाला काही करत नाही .
आपलं म्हणून काम करणारा हा गणेश म्हसवड चा सुपुत्र !
खरं तर याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. सरकारी अधिकारी येतात आणि निघून जातात गावकऱ्यांना तर हा वेडा वाटतो. लग्नात सत्कार करण्यासाठी माईक घेऊन चरोळ्या म्हणतो. कार्यक्रम सुत्र संचालन पण करतो. कधी काम मिळते ,तय कधी नाही.
तुम्ही कधी भेटला तर त्याला नक्की सांगा चांगला मुलगा आहेस. त्याल खुप बरे वाटेल.
तो प्रत्येक व्यक्तीच्या लग्न कार्यामध्ये प्रत्येकाच्या घरांमध्ये काम करत असतो.
असा गणेश तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल त्याचा फोन नंबर मी तुम्हाला देतोय आणि एकच काम करा व्हाट्सअप वर त्याला फक्त शाबासकी द्या .
लोकांच्या सगळ्या संकटांमध्ये नगरपालिकेच्या कामगारा बरोबर हातामध्ये स्पीकर घेऊन तो सगळ्यांना जागं करतो.
फवारणी करा फवारणी करा घरातून बाहेर येऊ नका घरातून बाहेर येऊ नका सगळ्यांनी काळजी घ्या सगळ्यांची काळजी घ्या हा मात्र स्वतःची काळजी घेताना दिसत नाही आणि तरीही हा गणेश सगळ्यांच्या पुढे असतो या गणेश मोबाईल नंबर मी तुम्हाला देत आहे त्यावरून त्याला शाबासकी मात्र नक्की द्या.
नाव - गणेश म्हेतरे.साळी
म्हसवड. Mb.77091 02021.

शब्दांकन : विजयभाई टाकणे.9921494998.