लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रमजीवी मध्ये अभिवादन कार्यक्रम*

 *लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रमजीवी मध्ये अभिवादन कार्यक्रम*



 (मुरुम प्रतिनिधी)

श्रमजीवी अध्यापक महाविद्यालय उमरगा येथे ज्यांनी शाहीर व डफ च्या माध्यमातून समाजामध्ये समाजातील दाहक वास्तव्याचे प्रतिबिंब  प्रतिबिंबीत केले असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्य निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय सरपे यांच्या हस्ते  प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात करण्यात आले. या प्रसंगी  प्रा. पवार भाऊ,  प्रा. तेजस्विनी करंडे, प्रा. देविदास चव्हाण, प्रा. अमोल इंगळे श्री मोरे विजय, श्री माधव दुर्गे, श्री आदित्य सूर्यवंशी,सुरवसे दगडू  व प्रशिक्षण्यार्थी  उपस्थित होते.