19 फेब्रुवारी 2026 रोजी
सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसवड या प्रशालेमध्ये
छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन व शिवकालीन शस्त्रांचे पूजन शाळेचे प्राचार्य प्रवीण दासरे सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळेस सिद्धनाथ हायस्कूलचे संतोष देशमुख सर दिलीप माने सर अमोल म्हेत्रे सर महादेव नलवडे सर सुजाता मोहिते शारदा सूर्यवंशी बाळासाहेब सरतापे सर गोटे सर ओतारी सर लक्ष्मण चव्हाण व निलेश सरतापे आणि इतर शिक्षक कार्यक्रमासाठी उपस्थित होते
यावेळेस माणदेश मर्दानी स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट अकॅडमी म्हसवड यांच्यावतीने सिद्धनाथ हायस्कूलमध्ये शिवजयंती निमित्त पारंपारिक मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक लागती काठी दांडपट्टा भवरा भाला इत्यादी खेळ प्रकार संपन्न झाले प्रात्यक्षिक सादर करणारे विद्यार्थी पुढील प्रमाणे शाश्वत नलावडे, आदर्श नलावडे,अद्वैक खंदारे, संस्कृती भोज, स्वरांजली सूर्यवंशी, सिद्धी कोडलकर, संस्कृती सूर्यवंशी, रचना साळुंखे, धनश्री लोखंडे, विराज कांबळे, संस्कार पडळकर, विश्वजीत मेळावणे, ओम सराटे, आर्यन पिसे, स्वराज सूर्यवंशी, देवराज डोंबे, श्रीपाद लोखंडे, ओम म्हेत्रे, प्रशांत भोसले, अरुण कुमार खंदारे इत्यादी कलाकारांनी आपली शिवकालीन कला दाखवली यावेळी देवराज डोंबे याने शिवगर्जना दिली या सर्व खेळाडू यांना मार्गदर्शन मुख्य प्रशिक्षक बंडोपंत लोखंडे यांनी केले
