कृषी संजीवनी सप्ताह*शेतकऱ्यांना फायदेशीर : श्री. संजय सुरेशराव साळुंखे



पिंपोडे बुद्रुक/प्रतिनिधी -

 पिंपौड़े बु  (कोरेगांव) :* महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी महाराष्ट्र शासनाचे दि. १ ते ७ जुलै २०२० कालावधीत राबविण्यात येणारा "कृषि संजीवनी सप्ताह-२०२०" कार्यक्रमाचे औचित्य साधून  *शासनाच्या विविध योजना व केलेल्या कामाचा प्रक्षेत्र भेट शेतकरी शास्त्रज्ञ प्रशासन सुसंवाद* , फळबाग लागवड  व गांडूळ खत युनिट शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन कोरेगाव तालुक्यातील मौजे- पिंपोडे बुद्रुक येथे *मा. संजय साळुंखे उप-सभापती पं. स. कोरेगाव.*
 श्री अशोक (आबा) लेंभे मा. पं.स. सदस्य,
श्री. नैनेश कांबळे सरपंच, श्री.अमोल निकम उपसरपंच,             
माजी सरपंच श्री विकास (भाऊ) साळुंखे श्री जनार्दन निकम श्री सुधीर साळुंखे श्री गंगाराम पिसे सरपंच (भावेनगर),
  ग्रामपंचायत सदस्य श्री धनसिंग साळुंखे, श्री पांडुरंग मदने श्री प्रमोद कदम,
श्री सचिन लेंभे (सर)  श्री.तानाजी मदने, श्री नारायण सावंत, आदी मान्यवर, तसेच 
प्रगतशील शेतकरी श्री.मोहन जगताप,श्री अमोल लेंभे श्री.राहुल केंजळे, श्री वैभव साळुंखे, श्री अविनाश लेंभे, श्री दत्तात्रेय लेंभे, श्री संभाजी लेंभे, श्री सतीश धुमाळ श्री अक्षय मोहीते, श्री निखील लेंभे, श्री संतोष कदम, श्री मनोज साळुंखे आदी शेतकऱ्यांचा  उपस्थितीत करण्यात आला. सदर कार्यक्रमास पिपोडे  बु।।, भावेनगर परिसरातील  शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
मौजे -  पिंपोडे बुद्रुक *श्रीमती  शशिकला नानासाहेब लेंभे* आंबा फळबाग लागवडीचा शुभारंभ *श्री अशोक दिनकर लेंभे*  गांडुळ खत युनिट व West Dicomposer युनिट व सिताफळ लागवड प्रक्षेत्र भेट,  व *श्री.मोहन लक्ष्मण जगताप* डाळिंब व सीताफळ प्रक्षेत्र भेट देणेत आली. तसेच *श्री चंद्रकांत गार्डी* यांचे घेवडा बीबीएफ पेरणी घेवडा  व आले प्लॉट भेट व मार्गदर्शन  बाबत सुसंवाद घेणेत आला.
----------------------------------------------------------
कृषि विभागाचा कृषी संजीवनी सप्ताह परिसंवाद कौतूकास्पद असून कोरेगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर कृषि विभागाने तालुक्यात केलेले काम कौतुकास्पद असून शेतीव्यवसाय व शेतकरी यांची गरज COVID-19 या महामारीच्या काळात स्पष्ट झालेली असून शेतकऱ्यांनी शासनाचे विविध योजनांचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी. विशेषतः पिंपोडे बुद्रुक येथील कृषी विभागाचे कामकाज  कौतुक पात्र असून कृषि विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांसाठी फलदायी असून सर्वानी त्याचा लाभ घेणेबाबत आवाहन *"मा. संजय साळुंखे उपसभापती पंचायत समिती कोरेगाव* यांनी केली *कृषी सहाय्यक श्री.कोलवडकर* यांनी कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन* केले. *कृषी सहाय्यक श्री चतुरे* यांनी *आभार* मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेतकरी व मान्यवरानी यांनी मोलाचे सहकार्य केले.