गोंदवले - वडजल केंद्रातील शिक्षण परिषद झूम अॅपद्वारे ऑनलाईन घेण्यात आली
सदर परिषदेस वडजल केंद्रातील सर्व शिक्षक, शिक्षिका झूम अॅपद्वारे ऑनलाईन सहभागी झाले होते प्रथम SMC पुर्नरचना कोविड 19 मधील भूमिका व शाळापूर्व तयारी ऊपक्रम
या विषयी वडजल केंद्राचे केंद्रप्रमुख
केंद्रप्रमुख आशोक गंबरे यांनी सविस्तर
सविस्तर मार्गदर्शन केले नंतर शैक्षणिक
शैक्षणिक अॅपचा प्रभावी वापर याविषयी
ऊपशिक्षक बाळासाहेब खाडे यांनी ऑनलाईन एज्युकेशन दिक्षा अॅप व अन्य
माध्यमांचा वापर याविषयी विस्तृत स्वरूपात डेमोसह माहिती दिली, यानंतर
CRG पुर्नगटाची स्थापना व रचना, कार्यपध्दती व महत्व याविषयी सुभाष गोजांरी यांनी PPT द्वारे माहिती सांगीतली
केंद्रप्रमुख आशोक गंबरे यांनी केंद्रातील
वडजल केंद्रतील शैक्षणिक गरजावर चर्चा व नियोजन याविषयी सर्व शिक्षकांशी संवाद साधला व प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले
सदर झूम अॅपच्या शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक केले.
आयोजन तंत्रस्नेही शिक्षक विद्याधर चव्हाण सर यांनी केले होते
. शैक्षणिक परिषदेची सांगता ऊपशिक्षक राजीव हत्तीकर यांनी आभार माणून केली