पळसावडे :
राजमाता आहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जि. शाळा. पळसावडे येथे रक्तदान शिबिर घेऊन कॉरोना महामारी मध्ये आपलें योगदान दिले आहे.
प्रत्येक वर्षी आहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात होते.
परंतु कॉरोना महामारी मुळे आहिल्यादेवी जयंती उत्सव घरीच साजरी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत पळसावडे ग्रामस्थांनी शुक्रवारी दि:5/6/2020 सकाळी 9 ते 5 या वेळेत रक्तदान शिबीर घेऊन कॉरोना पती आपलें योगदान दिले
या वेळेस37जणांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी
भागवत जाणकार, जगन्नाथ जानकर, सरपंच आण्णा व्हरकाठे, तुषार खटके, किरण शेंडगे, संजय शेंडगे, आबा शेंडगे, शिवाजी खटके,शिवाजी यादव,महेश सावंत, रोहित खटके, नितीन गाढवे,वैभव जानकर, गणेश खुपकर,विक्रम धुलुगुडे,पांडुरंग जानकर,अमोल शेंडगे,विनायक धुलुगुडे यांनी यशस्वी केलें कार्यक्रमाचे छायाचित्रे उत्कर्ष जानकर यांनी केले.
